नवरात्रोत्सव

गोधडी महोत्सव

नवरात्रोत्सव

गोधडी महोत्सव

नवरात्रोत्सवात पुण्यातील गोधडी महोत्सवाची जोरदार चर्चा होते

नवरात्रोत्सव

गोधडी महोत्सव

पुण्यातील मुठा नदीपात्राच्या खडकांवर दरवर्षी गोधडी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते

नवरात्रोत्सव

गोधडी महोत्सव

मुठा नदीवरील खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला हा महोत्सव भरतो

नवरात्रोत्सव

गोधडी महोत्सव

धरण परिसर तसेच पुणे शहरातील लोकं येथे गोधड्या धुण्यासाठी येतात 

नवरात्रोत्सव

गोधडी महोत्सव

रंगीबिरंगी गोधड्या, चादरी आणि इतर कपड्यांमुळे नदीपात्रातील खडकांचे रूप पालटते

नवरात्रोत्सव

गोधडी महोत्सव

सोशल मीडियावर या गोधडी महोत्सवाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो