संत गाडगे महाराज यांचे प्रेरणादायी विचार

अडाणी राहू नका, मुला, बाळांना शिकवा.
संत गाडगे महाराज यांचे प्रेरणादायी विचार
दगड धोंड्याची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका.
संत गाडगे महाराज यांचे प्रेरणादायी विचार
दान घेण्यासाठी हात पसरु नका, दान देण्यासाठी हात पसरा.
संत गाडगे महाराज यांचे प्रेरणादायी विचार
दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही.
संत गाडगे महाराज यांचे प्रेरणादायी विचार
हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करु नका.