बुधवारी अपराजिता/ गोकर्ण फुलाचे खास उपाय माहितीयेत?
23 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
अपराजिता फुलाला गोकर्ण आणि शंखपुष्पी असेही म्हणतात
या फुलाचा आकार गायीच्या कानासारखा असतो आणि तो शंखाच्या आकारासारखा दिसतो
भगवान शंकराला अपराजिता फुल फार आवडते
हे फूल सर्व देवी-देवतांना अर्पण करता येते
पण खास करून बुधवारी हे फूल गणपतीला अर्पण केल्याने बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढते.
व्यवसायात वाढीसाठी नवीन मार्ग खुले होतात असं म्हटलं जातं
श्रावण महिन्यात भगवान शिव आणि भगवान गणेशाचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर हे फूल नक्कीच अर्पण करा
श्रावण महिन्यात कढी का खाऊ नये? अन्यथा मिळतील अशुभ परिणाम
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा