तोंडावर बोट, हाताची घडी;  का सांगतायेत जया किशोरी 

9 April 2025

Created By:  Kalyan Deshmukh

जया किशोरी प्रसिद्ध कथावाचक, अनेकांच्या मार्गदर्शक

जया किशोरी यांचे लाखो फॉलोअर्स, अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत

जीवन कसे जगावे, यश, सुख कसं मिळवावं याविषयी वारंवार माहिती

जया किशोरी यांच्या मते या परिस्थितीत वायफळ बडबड टाळावी 

राग आला असेल तर बडबड करू नका, शांत रहा, भांडण वाढणार नाही

तुमच्या माहितीमुळे मित्र अडचणीत येणार असेल तर त्याच्याविषयी बोलू नका

अपूर्ण माहिती असेल तर त्याविषयी काहीच सांगू नका, चूप राहा

मूर्खांसमोर तुमच्या ज्ञानाचे प्रदर्शन करू नका, शांत राहा 

IPL साठी खास या शहरातील चेंडू; तुम्हाला माहिती आहे का?