15 August 2025

Created By: Atul Kamble

ऑगस्टअखेर सुर्याचं नक्षत्र परिवर्तन, या 5 राशींची होणार चांदी

21 August 2025

Created By: Atul Kamble

ऑगस्ट संपायला आला असला तर शेवटी सुर्य देव नक्षत्र परिवर्तन करत आहेत

३० ऑगस्ट रोजी सुर्य देव रात्री ९.५२ वा.पूर्वा फाल्गुणी नक्षत्रात प्रवेश करतील, आधी सुर्य मघा नक्षत्रात विराजमान होते

ज्योतीषशास्रात सुर्याच्या राशी परिवर्तनासारखे नक्षत्र परिवर्तन महत्वाचे मानले जाते. या नक्षत्र परिवर्तनाने कोणत्या राशीला फायदा पाहूयात

मेष - सुर्य नक्षत्र परिवर्तनाने मेष राशीच्या लोकांना नोकरीत बढती.नशीबाची साथ मिळेल प्रत्येक कामात यश मिळेल, आरोग्य सुधारेल

सिंह - सिंग राशीच्या लोकांना सुर्य नक्षत्र परिवर्तन शुभदायक ठरेल,उत्पन्नात वाढ, नोकरीत बढतीची संधी मिळेल

तुळ - तुळ राशीला सुर्य नक्षत्र परिवर्तनाने अद्भूत यश मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळेल

वृश्चिक - या राशीला सुर्याचे नक्षत्र परिवर्तन भाग्यशाली ठरेल.व्यवसायाची सुरुवात करणाऱ्यांना लाभ मिळेल.चांगले यश मिळेल.

 मकर - या राशीला सुर्याचे नक्षत्र परिवर्तन शुभदायी ठरेल.इच्छापूर्ती होईल. गुंतवणूकीत लाभ मिळेल. वैवाहिक जीवनात सुख-शांती मिळेल