श्रीकृष्ण आणि 8 क्रमांकाचे खास नाते काय?
16 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
प्रत्येक वळणावर 8 क्रमांक आणि अनंताचे (इन्फिनिटी) रहस्य का दिसते?
भगवान श्रीकृष्णाचा जन्म, कर्म आणि शिकवण, सर्वत्र 8 क्रमांक आणि इन्फिनिटीचे अद्भुत संयोजन
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला.
अष्टमीचा संबंध थेट अनंत (∞ इन्फिनिटी ) ऊर्जेशी आहे.
श्रीकृष्ण वासुदेव आणि देवकी यांचे आठवे अपत्य
रात्रीच्या आठव्या प्रहरात श्रीकृष्णाचा जन्म झाला.
8 ही संख्या उलटी केल्यास अनंत चिन्ह "∞" बनते, जे अनंततेचे प्रतीक आहे
धर्म, सत्य, संयम, प्रेम, सेवा, त्याग, क्षमा आणि भक्ती, ही 8 तत्वे म्हणजे अनंत सुखाचा मार्ग
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही)
ऐश्वर्याच नाही तर या 5 बॉलिवूड अभिनेत्रीही डोळे आणि किडनी करणार दान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा