तुमच्या घरातील घड्याळाची दिशा तुमचे नशीब बदलू शकते

15 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या वेगवेगळ्या दिशांचा आपल्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो

वास्तुशास्त्रानुसार घड्याळ योग्य दिशेने ठेवणे देखील शुभ मानले जाते

घरात घड्याळ लावण्यासाठी सर्वात योग्य दिशा उत्तर किंवा पूर्व मानली जाते.

उत्तर दिशा ही समृद्धीची,तर पूर्व दिशा ही सकारात्मक उर्जेचा स्रोत मानली जाते

वास्तुनुसार, पश्चिम आणि दक्षिण दिशेला घड्याळ ठेवणे टाळावे. पश्चिम दिशेला घड्याळ लावल्याने वेळेचा वेग मंदावतो

तुटलेले, बंद पडलेले घड्याळ ठेवू नयेत, नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही)