हे आहेत अशुभ शकुनाचे 7 संकेत, दुर्लक्ष करू नका
16 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
ज्योतिषशास्त्रानुसार, काही वस्तू वारंवार पडणे अशुभ मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, हातातून मीठ पडणे हे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचे लक्षण आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, हातातून वारंवार तेल सांडणे संकट येण्याचे लक्षण आहे.
ज्योतिषशास्त्रात पूजा थाळी पडणे खूप अशुभ मानले जाते.
ज्योतिषशास्त्रात पूजा थाळी पडणे खूप अशुभ मानले जाते.
हातातून वारंवार अन्न पडणे अशुभ मानले जाते.
साखरेला शुक्र आणि चंद्राचा कारक मानले जाते. वारंवार साखर सांडणे म्हणजे दोन्ही ग्रह खराब आहेत
हातातून तांदूळ सांडणे हे देवी लक्ष्मीचा अपमान मानले जाते.
ऐश्वर्याच नाही तर या 5 बॉलिवूड अभिनेत्रीही डोळे आणि किडनी करणार दान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा