पितृ पूजनाचं फळ हवं असेल तर पितृपक्षाआधी घरातून काढून टाका या 5 अशुभ गोष्टी

1 September 2025

Created By: Swati Vemul

येत्या 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष असून यादरम्यान श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केलं जातं

पितृपक्षादरम्यान घराला स्वच्छ ठेवणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं

धार्मिक दृष्टीकोनातून पाहिल्यास, घरातील काही गोष्टींना पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी काढून टाकणं गरजेचं असतं लोह आणि जस्तसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात

घरातील बंद किंवा खराब झालेली घड्याळे काढून टाका

चिरा पडलेली, फुटलेली, तुटलेली भांडी घरातून काढणं आवश्यक आहे

कुंड्यांमधील कोमेजलेली झाडं काढून टाका

घरात खंडित मूर्ती अजिबात ठेवू नये, धार्मिक दृष्टीकोनातून याला अशुभ मानलं जातं

गंज चढलेले लोखंडी वस्तू किंवा धातू घरातून काढणं आवश्यक

चिकन की मटण.. आरोग्यासाठी काय चांगलं?