कार्तिक वारीच्या निमित्ताने उध्या पासून विठ्ठल रखुमाईचे 24 तास दर्शन खुले
15 November 2023
Created By: Nitish Gadge
कार्तिक वारीच्या निमित्ताने उध्या पासून विठ्ठल रखुमाईचे 24 तास दर्शन खुले
15 November 2023
Created By: Nitish Gadge
30 नोव्हेंबरपर्यंत भाविकांना मिळणार विठुरायाचे 24 तास दर्शन
उद्यापासून व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन देखील राहणार बंद
या काळात देवाचे राजोपचार देखिल राहणार बंद
देवाला थकवा येवु नये म्हणुन लिंबु पाण्याचा दाखवला जाणार नैवेध
23 नोव्हेंबर रोजी आहे कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा
उद्या देवाचा शयन गृहातील पलंग काढुन देवाच्या पाठीला मखमली लोड लावला जातो
उद्या देवाचा शयन गृहातील पलंग काढुन देवाच्या पाठीला मखमली लोड लावला जातो
'या' अभिनेत्रीने दुबईमध्ये साजरी केली दिवाळी, पाहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा