गुरुदोष दूर करण्यासाठी तुळशीचे हे उपाय करा
14 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
हिंदू धर्मात तुळशीचे रोप खूप पवित्र मानले जाते.
तुळशीचे रोप विष्णूजींना खूप प्रिय आहे.
गुरुदोष दूर करण्यासाठी तुळशीचे हे उपाय लाभदायी ठरतात
गुरुवारी तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. नवीन रोप आणत असाल तर ते गुरुवारीच आणावे.
तुळशीचे रोप नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावे. आग्नेय कोपऱ्यात लावणे टाळावे.
जर तुमच्या कुंडलीत गुरु ग्रहाशी संबंधित काही दोष असेल तर तुम्ही गुरुवारी तुळशीचे रोप घरी आणावे.
गुरुवारी संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावून त्यात थोडी हळद घाला. दिव्याची वात देखील पिवळ्या रंगाची असावी
गुरुवारी हा उपाय केल्याने तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद मिळतात, गुरुदोष दूर होतो
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
ऐश्वर्याच नाही तर या 5 बॉलिवूड अभिनेत्रीही डोळे आणि किडनी करणार दान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा