संध्याकाळी झाडू वापरताना या चुका करु नका, व्हाल भिकारी!
संध्याकाळी झाडू वापरताना या चुका करु नका, व्हाल भिकारी!
1St December 2025
Created By: Aarti Borade
संध्याकाळी घर किंवा अंगणात झाडू लावू नये, कारण यामुळे माता लक्ष्मीची कृपा नष्ट होते.
झाडूला घरातील कचरा किंवा गलिच्छ जागी ठेवू नये, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा येत असते.
झाडूला पाय लावू किंवा चढू नये, अन्यथा धनहानी होते.
तुटलेली किंवा घसरलेली झाडू घरात ठेवू नये, हे माता लक्ष्मीचा अपमान आणि वास्तुदोष निर्माण करते.
संध्याकाळी साफसफाई टाळा आणि सकाळी करा, जेणेकरून समृद्धी वाढेल.
झाडूला आदर द्या आणि व्यवस्थित जागी ठेवा, यामुळे घरात सुख-शांती राहते.
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा