घरात या दिशेला आरसा ठेवल्यास होतो धनलाभ
22nd November 2025
Created By: Aarti Borade
वास्तुशास्त्रानुसार आरसा हा धन आकर्षित करणारा महत्त्वाचा वस्तू आहे
घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला आरलावा, ही धनदायक दिशा मानली जाते
आरसा नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवा, तुटलेला किंवा मलिन आरसा नकारात्मकता वाढवतो
उत्तर दिशेतील भिंतीवर आरसा लावल्यास कुबेर देवता प्रसन्न होतात
शयनकक्षात आरसा अंथरुणासमोर लावू नका, यामुळे नकारात्मक ऊर्जा येते
प्रवेशद्वारासमोर आरसा ठेवल्याने येणारे धन परत फिरते, हे टाळा
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा