पंचकात जन्माला येणारी मुले कशी असतात?

5 october 2025

Created By: Mayuri Sarjerao

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पंचक हा अशुभ मानला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार, पंचकात जन्मलेल्या मुलांना विविध शुभ आणि अशुभ परिणामांचा अनुभव येऊ शकतो.

पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असाधारण प्रतिभा आणि क्षमता असतात, ज्यामुळे मोठे यश मिळू शकते.

काही मान्यतेनुसार, पंचकात जन्मलेल्या मुलांना आयुष्यात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

तर काही मान्यतेनुसार, पंचकात जन्मलेल्या बाळाला त्याच्या आयुष्यात आरोग्य, आर्थिक समस्या येऊ शकतात

पंचकमध्ये जन्मलेल्या मुलांचे भांडखोर वर्तन असू शकते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)