गुरुवारी उपवास केल्याने काय फायदे होतात?
13 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
गुरुवारी भगवान विष्णूंसाठी उपवास केला जातो.
या दिवशी उपवास केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते.
गुरुवारी उपवास केल्याने जीवनातील आर्थिक समस्या संपतात. तसेच, मानसिक त्रासही संपतो.
गुरुवारी उपवास केल्याने शरीर आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते
तसेच, हे व्रत केल्याने तुमचा गुरु ग्रह बलवान होतो, जो जीवनात प्रगती देतो.
कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारपासून गुरुवारचे व्रत सुरू करणे शुभ मानले जाते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
ऐश्वर्याच नाही तर या 5 बॉलिवूड अभिनेत्रीही डोळे आणि किडनी करणार दान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा