श्रावणात रुद्राक्ष धारण केल्याने मिळतात भरपूर लाभ
19 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
श्रावण महिना हा भोलेनाथाच्या भक्तीचा महिना आहे.
या महिन्यात, भक्त भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी उपवास, व्रत करतात
रुद्राक्ष भगवान शिवला खूप प्रिय आहे
या महिन्यात रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पापांचा नाश होतो असं म्हटलं जातं
रुद्राक्षाची माळ धारण केल्याने भूत आणि पिशाच जवळ येत नाही
रुद्राक्षाच्या माळेने मंत्रांचा जप केल्याने कोट्यावधी पटीने जास्त लाभ मिळतो.
रुद्राक्ष धारण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, धारण करणाऱ्या व्यक्तीपासून सर्व वाईट गोष्टी दूर होतात.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
श्रावण महिन्यात कढी का खाऊ नये? अन्यथा मिळतील अशुभ परिणाम
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा