रात्री घुबड दिसणं कसले संकेत देतात? नजरानजर झाल्यास..

30  जानेवारी 2025

समाजात घुबडाबाबत अनेक समज-गैरसमज आहेत, घुबड दिसणं कुणी शुभ समजतं तर कुणी अशुभ

रात्री घुबड दिसल्यास आणि नजरानजर झाल्यास तुमच्यासोबत काही अशुभ होईल, असं समजू नका

ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री घुबड दिसणं शुभ समजलं जातं, घुबड लक्ष्मीचं वाहन आहे

रात्री घुबड दिसणं हे संकटातून मुक्त होण्याचे संकेत आहेत, तसेच पदोन्नतीचे संकेत

रात्री घुबडाचा आवाज ऐकायला आल्यास चांगली बातमी मिळू शकते

घुबड तुमच्या मार्गात आडवा आला तर समजा की तुमचं रखडलेलं काम पूर्ण होईल

पांढऱ्या घुबडाला पूर्वजांचा आत्मा असं म्हटलं जातं, घुबड ज्ञान आणि शक्तीच प्रतिक समजलं जातं, घुबडाला रात्रीचा राजा म्हटलं जातं

Disclaimer : वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेनुसार आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.