पितृदोषाची लक्षणे काय आहेत?
7 September 2025
Created By: Mayuri Sarj
erao
पितृदोषामुळे लोकांना जीवनात ताणतणाव आणि कुटुंबात संघर्षाचा सामना करावा लागतो.
पितृदोषामुळे लोकांना शुभ कार्यात अडचणी येऊ शकतात.
मुले नसणे किंवा जन्मता:च मुले अपंग होणे हे पितृदोषाचे कारण असू शकतात.
व्यवसायात नुकसान आणि समृद्धीचा अभाव ही देखील लक्षणे आढळतात
वारंवार होणारे अपघात हे देखील पितृदोषाचे लक्षण आहे
कुटुंबातील मुलांच्या लग्नात वारंवार येणारे अडथळे पितृदोषाचे लक्षण असू शकतात
कुटुंबातील मुलांच्या लग्नात वारंवार येणारे अडथळे पितृदोषाचे लक्षण असू शकतात
वेडगळपणा… अमिताभ यांच्यासमोर अचानक चाहती साडी सोडायला लागली, ब्लॅकमेलिंग… बिग बींनी थेट उचलून घेतलं अन्….
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा