हरतालिकेच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ असते?
25 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिका व्रत आहे. महिला आणि अविवाहित मुली या दिवशी उपवास करतात.
हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे.
या दिवशी महिला नवीन कपडे घालतात आणि छान शृंगार करतात.
या दिवशी महिलांनी शुभ रंगांचे कपडे घातल्याने आयुष्यात सकारात्मक बदल होतात
हरतालिकेच्या दिवशी हिरवे, नारिंगी रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते.
हरतालिकेच्या दिवशी गुलाबी आणि सोनेरी, लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने महिलांचे सौंदर्य आणि आकर्षण वाढते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )
स्वयंपाकघरात चुकूनही उलट्या ठेवू नका या वस्तू; अन्यथा वाद,कटकट अन् आर्थिक तंगीचा त्रास होऊ शकतो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा