26  जानेवारी 2025

स्वप्नात साप दिसण्याचा अर्थ काय असतो? काय सांगते स्वप्नशास्त्र

अनेकांना स्वप्नात लोकांना साप दिसतो. याचे काही शुभ अशुभ संकेत असतात. 

स्वप्नात साप दिसण्याचं काय अर्थ असतो? स्वप्नशास्त्र काय सांगते? जाणून घेऊयात

स्वप्नशास्त्रात स्वप्नात साप दिसण्याचे काही कारणं सांगितली गेली आहेत. 

स्वप्नशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींना स्वप्नात साप दिसतो. त्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो.

स्वप्नशास्त्रानुसार, कालसर्प दोषाचा अर्थ व्यक्तीला राहु केतुची दशा सुरु असण्याचे संकेत आहेत.

स्वप्नात दिसणाऱ्या वेगवेगळ्या रंगाच्या सापाचा वेगवेगळा अर्थ असतो.

स्वप्नात काळा साप दिसणं नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ घडण्याचे संकेत असतात.

(डिस्क्लेमर : माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)