नागपंचमीच्या दिवशी साप दिसण्याचा अर्थ काय होतो?

22 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

दरवर्षी नागपंचमी ही श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते,  29 जुलै रोजी आहे.

काही लोकांना या दिवशी स्वप्नात साप दिसतात, तर काहींना त्यांच्या घराभोवती साप दिसतात

धार्मिक श्रद्धेनुसार, नाग पंचमीच्या दिवशी साप दिसणे खूप शुभ मानले जाते. भगवान शिवाच्या कृपेचे, आशीर्वादाचे लक्षण असते

नागपंचमीच्या दिवशी स्वप्नात साप दिसणे हे एक शुभ लक्षण मानले जाते. विशेषतः जर तो साप शिवलिंगाभोवती किंवा नाग-नागिन जोडी दिसणे

नाग हा भगवान शिवाचा अलंकार मानला जातो. म्हणून नागपंचमीच्या दिवशी साप दिसणे शुभ असते

नागपंचमीच्या दिवशी साप दिसणे हे धनवृद्धीचे लक्षण मानले जाते.

नाग पंचमीच्या दिवशी साप दिसणे हे प्रगती आणि उन्नतीचे लक्षण मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार, नाग पंचमीच्या दिवशी स्वप्नात साप दिसल्याने संततीची इच्छा पूर्ण होते.