सोमवारी केस कापले तर काय होतं?
7 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
ज्योतिषशास्त्रात नखे कापण्यापासून ते केस कापण्यापर्यंतचे नियम दिले आहेत
काही लोक सोमवारी केस कापतात. सोमवारी केस कापावे की नाही?
धार्मिक मान्यतेनुसार, सोमवारी केस कापणे अशुभ मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवार चंद्राशी संबंधित आहे आणि चंद्र आरोग्याचा कारक मानला जातो
सोमवारी केस कापल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती कमकुवत होते आणि समस्या उद्भवू शकतात.
धार्मिक श्रद्धेनुसार, कमकुवत चंद्राचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो
सोमवारी केस कापल्याने चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे मानसिक ताण वाढू शकतो. बुधवार, शुक्रवार हे केस कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानले जातात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
आपला धर्म सोडून मुस्लिम झालेल्या अभिनेत्याने ओळख का लपवली?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा