मोक्षदा एकादशीला मृत्यू झाल्यास काय होते?

30 नोव्हेंबर 2025

Created By: Mayuri Sarjerao

यावर्षी, मोक्षदा एकादशी 1 डिसेंबर 2025 रोजी आहे

मोक्षदा एकादशीला उपवास आणि पूजा केल्याने सर्व पापांपासून शुद्ध होऊन मोक्ष मिळतो.

मोक्षदा एकादशीला मृत्यू झाल्यास काय होते?

मोक्षदा एकादशी, ज्याला मोक्षदयी तिथीही म्हणतात, या दिवशी मृत्यू झाला तर अत्यंत शुभ मानला जातो.

धार्मिक मान्यतेनुसार, जर एखाद्या व्यक्तीचा मोक्षदा एकादशीला मृत्यू झाला तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.

मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला मोक्ष मिळतो

मोक्षदा एकादशीच्या दिवशी पितरांच्या शांती आणि मोक्षासाठी केलेले उपाय त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असतात

मोक्षदा एकादशीच्या दिवशी पितरांच्या शांती आणि मोक्षासाठी केलेले उपाय त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असतात

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)