गुरुवारी गाईला गूळ खायला घातल्यास काय होते?

3 November 2025

Created By: Mayuri Sarjerao

गायीमध्ये ३३ कोटी देवी-देवता वास करतात असेही म्हटले जाते

गुरुवारी गायीला गूळ खाऊ घातल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात

गुरुवारी गाईला गूळ खायला दिल्याने रखडलेली आणि बिघडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते

धार्मिक श्रद्धेनुसार, गुरुवारी गाईला गूळ खायला दिल्याने घरातील त्रास कमी होतात

 दर गुरुवारी गाईला गूळ खाऊ घातल्याने घरात धन आणि समृद्धी येते

असेही मानले जाते की गुरुवारी गाईला गूळ खायला दिल्याने लग्नातील अडथळे दूर होतात

गाईला उकडलेले चणे गुळात मिसळून खायला घाला किंवा गाईला रोटीवर गूळ आणि चण्याची डाळ देखील देऊ शकता

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)