सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहिल्यास काय होते?
17 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
बहुतेक लोक सकाळी उठल्याबरोबर आरशात आपला चेहरा पाहतात. तुम्हीही तसंच करता का?
वास्तुशास्त्रात सकाळची सुरुवात करण्याबाबत अनेक नियम आहेत.
सकाळी तुम्ही देवाचे किंवा हाताच्या तळव्याचे दर्शन घ्यावे
पण जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहिले तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते
जेव्हा एखादी व्यक्ती सकाळी लवकर उठते तेव्हा त्याची उर्जा सर्वात कमी असते. यावेळी आरशात पाहिल्याने मन अस्वस्थ होऊ शकते
रात्रीच्या वेळी आरशाजवळ नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकाळी आरशाकडे पाहणाऱ्या व्यक्तीवर त्याचा वाईट परिणाम होतो.
वास्तुशास्त्रानुसार, सकाळी तुमचे प्रतिबिंब पाहणे शुभ मानले जात नाही
ऐश्वर्याच नाही तर या 5 बॉलिवूड अभिनेत्रीही डोळे आणि किडनी करणार दान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा