13 मार्च 2025
देव्हाऱ्यात कवडी ठेवल्याने काय होतं?
देव्हाऱ्यात कवडी ठेवणं वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानलं जातं.
पिवळ्या कवडीला लक्ष्मी कवडी मानलं जातं. ही मंदिरात ठेवल्याने आर्थिक प्रश्न सुटतात अशी मान्यता आहे.
कवडी आर्थिक बाबींशी निगडीत मानली जाते. त्यामुळे आर्थिक कोंडी असल्यास कवडीचे उपाय सांगितले जातात.
कवडी वाईट नजरेपासून संरक्षण करते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना नजरदोष लागत नाही.
वास्तुशास्त्रानुसार, कवडी नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते.
ज्योतिषशास्त्रानुसार, कवडी घरात ठेवल्याने शत्रूबाधा दूर होते. तसेच लक्ष्मीची कृपा होते.
पिवळी कवडी लक्ष्मीच्या मूर्तीजवळ लाल कपड्यात बांधून ठेवावी.