जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला लाल अन् पांढरा धागा बांधला तर काय होते?

17 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

हिंदू धर्मात, अशी अनेक झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांना पवित्र मानले जाते.

पिंपळाच्या झाडाच्या खोडावर पांढरा धागा बांधला तर काय होते?  जाणून घेऊयात

पिंपळाच्या झाडात देव-देवता निवास करतात. पिंपळाच्या झाडावर पांढरा धागा बांधल्यास देव-देवतांचा आशीर्वाद मिळतो

पिंपळाच्या झाडावर धागा बांधल्याने व्यक्तीच्या करिअरशी संबंधित समस्या दूर होतात.

पिंपळाच्या झाडावर दोरा बांधल्याने शनिदेवाची कृपा होते आणि पिंपळाच्या झाडावर लाल दोरा बांधल्याने साडेसातीचा प्रभाव कमी होतो

पिंपळाच्या झाडावर धागा बांधल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो

पिंपळाच्या झाडावर धागा बांधल्याने व्यक्तीची बुद्धिमत्ता विकसित होते

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही)