स्वयंपाकघरासाठी काळा दगड वापरला तर काय होते?

29 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

वास्तुशास्त्रात घराच्या स्वयंपाकघराशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत.

काही लोक त्यांच्या स्वयंपाकघर बनवायला काळा दगडाचा वापर करतात.

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात काळा दगड वापरणे अशुभ मानले जाते. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात काळा दगड वापरल्याने घरात वास्तुदोष वाढतो

स्वयंपाकघरात काळा दगड वापरल्याने मानसिक अशांतता आणि आजार वाढू शकतात

जर स्वयंपाकघरात काळा दगड वापरला असेल तर तो घरात आर्थिक संकट आणि पैशाचे नुकसान वाढवतो.

असे मानले जाते की स्वयंपाकघरात काळा दगड वापरल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते

स्वयंपाकघर काळ्या दगडाचा वापर करून बनवलं असेल तर स्वयंपाकघरात लहान रोपे लावू शकता

तसेच, तुम्ही गॅसखाली हिरवा किंवा पिवळा दगड वापरू शकता

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)