12 मार्च 2025

मिठाच्या पाण्याने हात धुतलं तर काय होतं? ज्योतिषशास्त्र सांगतं...

ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात मिठाचे अनेक उपाय सांगितले गेले आहेत. यामुळे जीवनातील अनेक अडचणी दूर होतात, असं मानलं जातं. 

मिठाशिवाय जेवणही आळणी किंवा बेचव लागतं. त्यामुळे मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे गुण ठेवतो. 

मिठाच्या पाण्याने हात धुतल्याने नकारात्मक ऊर्जा आणि नजर दोष असल्यास त्याचा प्रभाव कमी होतो. 

मिठाचा संबंध शनि आणि राहुशी आहे. त्यामुळे जी व्यक्ती हात मिठाने धुते त्या व्यक्तीवर असलेला शनि-राहुचा दुष्प्रभाव कमी होतो. 

मिठाच्या पाण्याने हात धुतल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतात. तसेच पैसा येण्याचे मार्ग खुले होतात. 

खूपच अस्वस्थ वाटत असेल आणि नकारात्मक उर्जेचा प्रभाव असेल तेव्हा मिठाच्या पाण्याने हात धुवावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळेल. 

मिठाच्या पाण्याने गुरुवारी हात धुवू नये. नाही तर अडचणी वाढतील तसेच राहु-शनिचा प्रभाव वाढेल.