7 फेब्रुवारी 2025
शनिवारी काळ्या रंगाच्या वस्तू विकत घेतल्याने काय होतं? जाणून घ्या
शनिवारी काळ्या रंगाच्या वस्तू विकत घेतल्याने नेमकं काय होतं? काय मान्यता आहेत? शुभ की अशुभ जाणून घ्या.
शनिवारी काळ्या रंगाचे कपडे घालण्याचं आणि दान करण्याचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी शनिमहाराजांची पूजा करणं आणि त्यांना प्रसन्न केल्यास लाभ मिळतो.
शनिवारचा संबंध काळ्या रंगाशी आहे. यासाठी शनिवारी काळे तीळ, कपडे, पादत्राणे या वस्तू विकत घेतल्याने शनिदेवांची कृपा होते.
यामुळे शनिदोष कमी होतो अशी मान्यता आहे. तसेच व्यक्तीला यश मिळतं. काळ्या वस्तू नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि सुरक्षा प्रदान करतात.
काही लोकं काळा रंग अशुभ मानतात. नकारात्मकतेचं प्रतीक मानतात. त्यामुळे यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात.
शनिवारी काळ्या वस्तू विकत घेणं हे शुभ की अशुभ हे व्यक्तीच्या विचार आणि मान्यतेवर अवलंबून आहे. काही लोकं शुभ, तर काही लोकं अशुभ मानतात.
शनिवारी काळ्या वस्तू विकत घेतल्याने शनिदेव नाराज होतात. यामुळे व्यक्तीवर संकट ओढावतं. तसेच जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो.