तुळशीच्या रोपाला गंगाजल अर्पण केल्याने काय होतं?

24 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

तुळशीच्या रोपाला गंगाजल अर्पण करणं हिंदू धर्मात शुभ मानलं गेलं आहे.

गंगाजल तुळशीला अर्पण केल्याने आसपासचं वातावरणं शुद्ध राहतं. नकारात्मक ऊर्जा दूर होते.

तुळशीला देवी लक्ष्मीचं रुप मानलं गेलं आहे. गंगाजल अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. घरात सुखसमृद्धी येते.

तुळशी भगवान विष्णुला अंत्यत प्रिय आहे. गंगाजल अर्पण केलेली तुळशी भगवान विष्णुला अर्पण केल्याने विशेष कृपा होते. 

गंगाजलमध्ये पाप धुण्याची शक्ती आहे. त्यामुळे गंगाजल अर्पण केल्याने काही चुकून घडलेल्या पापांचा नाश होतो. 

गंगाजल अर्पण केल्याने शुभता आणि समृद्धी येते. नकारात्मक शक्ती दूर होते. सकारात्मक उर्जेचा संचार होतो. 

धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला गंगाजल अर्पण केल्याने मोक्षप्राप्तीत मदत होते. 

रोज सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या तर काय होईल?