अंत्ययात्रेसमोरुन गेल्यावर काय होतं? जाणून घ्या

1 फेब्रुवारी 2025

अंत्ययात्रेसमोरुन गेल्यावर काय होतं, याबाबत अनेक मान्यता आहेत

प्रेतयात्रेसमोरुन निघून जाणं शुभ संकेतही असतात आणि अशुभही

जाणत्या व्यक्तींनुसार, प्रेतयात्रेसमोरुन निघून जाणं अशुभ,  मान्यतेनुसार, अंत्ययात्रेसमोरुन जाण्याने मोक्ष मिळवण्याचा मार्गात अडचणी

प्रेतयात्रेसमोरुन न थांबता निघून गेल्याने मृताच्या आत्म्याला त्रास होतो, तसेच त्या व्यक्तीवर वाईट प्रभाव पडू शकतो 

प्रेतयात्रेसमोरुन निघून  न जाता काही वेळ थांबून श्रद्धांजली द्यायला हवी, तसेच मृताच्या आत्म्याला शांती लाभावी, अशी प्रार्थना करावी

प्रेतयात्रेसमोरुन थेट निघून गेल्यास तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात अडथळा येऊ शकतो 

माहितीनुसार, प्रेतयात्रेसमोरुन निघून जाण्याने वाईट संकेत मिळतात

Disclaimer : वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेनुसार आहे, टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.