काशीत अंतिम संस्कार केल्याने काय होतं?
3 फेब्रुवारी 2025
हिंदू धर्मात काशी-वाराणसीला मोक्ष नगरी मानलं जात, मोक्षप्राप्तीचा हा पवित्र मार्ग मानला जातो, त्यामुळे इथे मरण यावं अशी अनेकांची इच्छा
मान्यतेनुसार, काशीत अंतिम संस्कार केल्याने मृतात्म्याला मोक्ष मिळतो तसेच पुनर्जन्मच्या चक्रातून मुक्ती मिळते
काशीला शिवनगरी असं मानलं जात. भगवान शिव यांना मोक्षदाता म्हटलं जातं, त्यामुळे काशीत मृत्यू आणि अंत्य संस्कार झाल्याने मोक्ष मिळतो अशी मान्यता
काशीत मणिकर्णिका घाट प्रसिद्ध आहे, या घाटावर अंत्य संस्कार केल्याने मृतात्म्याला मोक्ष मिळण्याची शक्यता वाढते
पुराण आणि धार्मिक ग्रंथांनुसार, काशीला मोक्ष भूमी म्हटलंय, इथे मृत्यू आणि अंत्य संस्कार झाल्यास आत्मा पवित्र होतो
काशीत अंत्य संस्कार झाल्याने मृतात्म्याला नरकातील यातना सहन करावी लागत नाही आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग सोपा होता
काशीतील शांत वातावरण मृत व्यक्तीला आत्मिक शांती देतं, काशीत अध्यात्माचा स्तर सर्वोच्च
Disclaimer : वरील सर्व माहिती णि धार्मिक मान्यतेनुसार आहे, टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.