22 जानेवारी 2025
जर किचन उत्तर पूर्व दिशेला असेल तर काय? जाणून घ्या
किचन उत्तर पूर्व दिशेला असणं वास्तुशास्त्रात चांगलं मानलं जात नाही. यामुळे नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
वास्तुशास्त्रानुसार, उत्तर पूर्व दिशेस असलेल्या स्वयंपाकघरामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम पडू शकतो.
असं मानलं जातं की, यामुळे घरात आर्थिक चणचण भासू शकते. तसेच खर्चात वाढ होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार, उत्तर पूर्व दिशेला असलेल्या किचनमुळे घरातील सदस्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
वास्तुशास्त्रानुसार, उत्तर पूर्व दिशा अर्थात ईशान दिशा ही देवांची दिशा आहे. येथे किचन असणं नकारात्मक उर्जेला कारण ठरतं.
जर तुमचं किचन या दिशेला असेल तर वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी पिवळ्या किंवा हलक्या नारंगी रंगचा वापर करावा.
वास्तुशास्त्रानुसार, किचनच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात छोटा देव्हारा करावा. कारण ही दिशा देवासाठी मानली जाते.