श्रावणात येणारी हरियाली अमावस्या म्हणजे काय? महत्त्व काय?

23 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

श्रावण महिना पूजेसाठी उत्तम मानला जातो. संपूर्ण सावन महिना भगवान शिवाला समर्पित आहे.

 या महिन्यात हरियाली अमावस्याही महत्त्वाची मानली जाते

या दिवशी विविध रोपं लावणे शुभ मानले जाते.

या दिवशी पिंपळ, तुळशी, शमी आणि बेलपत्र यांसारखी रोपं लावणे शुभ मानले जाते.

हरियाली अमावस्येला शेतीच्या अवजारांचीही पूजा केली जाते.

हा सणही शेतीचे महत्त्व सांगतो

श्रावण महिन्यातील हरियाली अमावस्येला श्रावणी अमावस्या असेही म्हणतात.

हरियाली अमावस्येलाच नाही तर आपण पूर्ण श्रावणात ही रोपं लावू शकतो

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)