प्रेमानंद महाराज यांचे खरे नाव काय? तुम्हाला माहिती आहे का?

17 August 2025

Created By:  Kalyan Deshmukh

संत प्रेमानंद महाराज सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत

अनेक सेलिब्रिटी आणि स्टार्स त्यांचे भक्त आहेत, ते आश्रमाला भेट देतात

पण प्रेमानंद महाराजाचं खरं नाव तुम्हाला माहिती आहे का

प्रेमानंद महाराजाचं खरं नाव अनिरुद्ध कुमार पांडे असे आहे 

उत्तर प्रदेशातील कानपुरजवळ त्यांचे गाव आहे  

त्यांच्या वडिलांचे नाव शंभू पांडे तर आईचे नाव रमा देवी आहे 

कमी वयातच त्यांनी संन्यास घेतला आणि घराबाहेर पडले 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या