24 जानेवारी 2025
तिरडी बांबूपासून बनवण्याचं कारण काय? जाणून घ्या
हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंतिम संस्कार शव जाळण्याची परंपरा आहे.
शव जाळण्यासाशी स्मशानात चिता रचली जाते. तिथे शव नेण्यासाठी तिरडीचा वापर केला जातो.
तिरडी तयार करण्यासाठी बांबूचा वापर केला जातो. असं करण्याचं कारण काय माहिती आहे का?
सनातन धर्मानुसार, तिरडी बनवण्यासाठी बांबूचा वापर केला जातो.
पंडित मनोज चौबे यांच्या मते, तिरडीत बांबूचा वापर करण्याचं कारण आहे. बांबू असतो तिथे मृत्यूनंतर जन्मलेले आत्मे राहू शकतात.
काही जणांच्या मते, बांबू वजनाने हलका असतो. त्यामुळे त्याचा वापर तिरडीसाठी केला जातो.
शव दहन केल्यानंतर त्यातील अस्थी आणि राख गंगेत विसर्जित केली जाते.