देव्हाऱ्यात पाल दिसणं कसले संकेत? जाणून घ्या
18 फेब्रुवारी 2025
घरात पाल दिसणं साधारण बाब झालीय, हिंदू धर्माशास्त्रानुसार, पालीला लक्ष्मीचं प्रतिक समजलं जातं
देव्हाऱ्यात पाल दिसते, मात्र अनेक जण दुर्लक्ष करतात, मात्र हे कसले संकेत? जाणून घेऊयात
देव्हाऱ्यात पाल दिसणं शुभ समजलं जातं, ज्योतिषशास्त्रानुसार, देव्हाऱ्यात पालीचं असणं धनलाभाचे आणि भरभराटीचे संकेत
शुक्रवारी देव्हाऱ्यात पाल दिसणं शुभ समजलं जातं, तुमच्यावर देव-देवता प्रसन्न असल्याचं संकेत
देव्हाऱ्यात आणि पूजा करताना पाल दिसणं घरात लक्ष्मीचं आगमन होण्याचं संकेत
देव्हाऱ्यात पाल दिसणं तुम्हाला आर्थिक फायदा होण्याचे संकेत
देवघरातील फरशीवर पाल चालताना दिसल्यास आर्थिक लाभाचे संकेत, पाल पूजेदरम्यान शरीरावर आल्यास तुमची इच्छा पूर्ण होण्याचे संकेत
देव्हाऱ्यात काळी पाल दिसणं अलक्ष्मीचं संकेत, देव्हाऱ्यात काळी पाल दिसणं आर्थिकदृष्ट्या धोक्याचे संकेत
Disclaimer : वरील माहिती सामान्य माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही