घरात पिंपळाचे झाड उगवणं कसले संकेत? जाणून घ्या

11 फेब्रुवारी 2025

हिंदु धर्मात पिंपळाच्या झाडाला पवित्र आणि पूजनीय समजलं जातं, अनेकदा घराची भिंत भेदून पिंपळाचं झाड उगवतं

घरात पिंपळाचं झाडं उगवण्याने काय होतं आणि ते कसले संकेत असतात? हे जाणून घेऊयात

वास्तूशास्त्रानुसार, घरात पिंपळाचं झाडं उगवणं अशुभ, मान्यतेनुसार, पिंपळाचं झाडं उगवणं घरात अडचणीचं संकेत

वास्तूशास्त्रानुसार, घरात पिंपळाचं झाडं उगवणं अशुभ समजलं जातं, घरात आपोआप पिंपळाचं झाड उगवणं कुटुंबियाच्या पदोन्नतीत अडसर आणणारं

ज्योतिषशास्त्रानुसार, घरात पिंपळाचं झाडं उगवणं हे तुमचे पित्र नाराज असल्याचे संकेत, ज्यामुळे आर्थिक संकट ओढावू शकतं

मान्यतेनुसार, पितृ दोषामुळेही छतावर पिंपळाचं झाडं उगू शकतं, ज्यामुळे घरात कलह निर्माण होण्याची शक्यता

घरात पिंपळाचं झाडं उगवलं असल्यास त्याला रविवारी मातीसह मंदिर किंवा इतर जागी लावावं

Disclaimer : वरील सर्व माहिती वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार आहे, टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.