जर एखाद्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू जवळ आला असेल तेव्हा काय केलं पाहिजे?

14 october 2025

Created By: Mayuri Sarjerao

मृत्यू हे जीवनाचे सर्वात मोठे सत्य आहे. या जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू निश्चितच आहे

जेव्हा एखादी वृद्ध व्यक्ती शरीर सोडत असते तेव्हा पाच गोष्टी केल्या पाहिजेत

कथाकार देवकी नंदन ठाकूर यांच्या मते, वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी त्याच्या तोंडात गंगाजल दिले पाहिजे

वृद्ध व्यक्तीचा मृत्यू जवळ असतो तेव्हा त्याला पलंगावरून खाली उतरवून जमिनीवर ठेवावे

वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याला थेट जमिनीवर झोपवू नये. त्याऐवजी, जमिनीवर गादी किंवा चटई पसरून त्यावर झोपवावे

मृत व्यक्तीजवळ तुळशीचे रोप ठेवावे

वृद्ध व्यक्तीच्या मृत्युनंतर, रडण्याऐवजी, जवळच्या लोकांनी देवाचे नाव घ्यावे

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)