श्रीकृष्णाने द्वापार युगात कलियुगाबाबत केल्यात अनेक भविष्यवाण्या
Created By: Shweta Walanj
द्वापारमध्ये कलियुगात होणाऱ्या विवाहसंबंधात भगवान श्रीकृष्णानेही भाकीत केले होते, असे सांगितले जाते.
कलियुगात वैवाहिक जीवनात प्रेम आणि आदर या भावनेऐवजी केवळ विवाह सोहळ्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
कलियुगात श्रीमंत व्यक्ती लग्न कार्यात त्यांच्या संपत्तीचं प्रदर्शन करतील. तर लग्नात येणाऱ्या सामान्य लोकांना कनिष्ठ वाटेल.
कलियुगात फक्त श्रीमंत व्यक्तींसोबत लग्न करणाऱ्यांची संख्या अधिक असेल. पात्र लोक पैशाअभावी अजिंक्य मानले जातील.
कलियुगात विवाह फक्त एक व्यापार असणार आहे. लोकं फक्त स्वतःच्या फायद्यासाठी लग्न करतील.
लग्न फक्त लाभ, लोभ, लालसा एवढ्यापुरतेच मर्यादित राहतील, लोक आपल्या रक्ताच्या नात्यातही लग्न करणे टाळणार नाहीत.
द्वापारमध्ये कलियुगात होणाऱ्या विवाहसंबंधात भगवान श्रीकृष्णानेही भाकीत केले होते, असे सांगितले जाते. दीया मिर्झा बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?