मंदिरात केव्हा आणि कितीदा वाजवावी घंटी? जाणून घ्या नियम
9 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
हिंदू धर्मात मंदिरात घंटी वाजवणे शुभ मानण्यात येते
पण मंदिरात घंटी वाजवण्याविषयी काही नियम आहेत
मंदिरात प्रवेश करताना घंटी वाजवणे शुभ मानण्यात येते
देवी-देवतांमध्ये चेतना जागृत होत असल्याची भावना
दर्शन झाल्यावर बाहेर पडताना नका वाजवू घंटी
पूजा झाल्यानंतर बाहेर पडताना घंटा वाजवणे नियमांविरुद्ध
घंटा कधीही जोराने वाजवू नये, वारंवार वाजवू नये.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा