26 फेब्रुवारी 2025

सोमनाथ मंदिरातील मूळ शिवलिंग कुठे आहे?

सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं मानलं जातं. सोमनाथ मंदिराचा एक मोठा इतिहास आहे. हे मंदिर अनेकदा उद्ध्वस्त केलं गेलं. तसेच पुर्नबांधणीही केली गेली. 

आख्यायिकानुसार, सोमनाथ मंदिरातील मूळ शिवलिंग हवेत तरंगत असे. एका प्रचंड चुंबकीय शक्तिमुळे शिवलिंग हवेत तरगंत होतं, असं मानलं जातं. 

सोमनाथ मंदिरातील शिवलिंग गुरुत्वाकर्षण असूनही जमिनीपासून 2 फूट उंच तरगंत होतं. ते अनेकदा नष्ट केलं गेलं. 

मान्यतेनुसार, मूळ शिवलिंग गुजरातच्या सौराष्ट्रमधील वेरावळजवळील प्रभास पाटण येथे असल्याचं सांगितलं जातं. 

दहा हजार ब्राह्मण नित्य नेमाने शिवलिंगाची पूजा करायचे. . तसेच आरती करताना सोन्याच्या 200 घंट्या वाजवल्या जात असत. 

सोमनाथ मंदिराचे सध्याचे शिवलिंग हे आधुनिक आहे. हे शिवलिंग काळ्या पाषाणात कोरलं आहे. हे शिवलिंग 1951 मध्ये स्थापित केलं आहे. 

मोहम्मद गौरीने 1023 मध्ये सोमनाथ मंदिरावर हल्ला केला होता.