गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करताना कोणता मंत्राचा जप करावा?

25 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

गणपती बाप्पाला पूजेत अनेक वस्तू अर्पण केल्या जातात, परंतु दुर्वा सर्वात महत्त्वाची मानली जाते

बाप्पाला दुर्वा अर्पण करत असाल तर कोणता मंत्र जपला जातो?

बाप्पाला दुर्वा अर्पण करण्याचा मंत्र 'श्री गणेशाय नमः दुर्वांकुरान समर्पयामि, ओम गं गणपतये नमः' असा आहे.

दुर्वा वाहताना त्यावर थोडं तूप लावून "ॐ गं गणपतये नमः" मंत्राचा जपही करू शकता

गणेशाला 21 दुर्वा अर्पण करणे शुभ मानले जाते

पौराणिक कथेनुसार, अनलासुर नावाच्या राक्षसाला गिळल्यानंतर गणेशजींच्या पोटात प्रचंड जळजळ होत होती

ती पोटाताली आग किंवा जळजळ शांत करण्यासाठी, ऋषी कश्यप यांनी त्यांना दुर्वा दिल्या तेव्हा त्यांचे पोट शांत झाले.

तेव्हापासून, गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय आहेत असं म्हटलं जातं.