ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत 12 भाव स्थानं आहेत. या भाव स्थानांमधील 9 ग्रह वेगवेगळे योग सांगतात. यांच्या प्रभावाने माणूस श्रीमंत किंवा गरीब होतो.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

कुंडलीत गरीबीसाठी कुठला ग्रह जबाबदार आहे, कुठला ग्रह गरीबीला कारण ठरतो जाणून घ्या.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

ज्योतिष शास्त्रानुसार, गरीबीसाठी शनी, राहू आणि मंगळ ग्रहाला जबाबदार मानलं जातं. खासकरुन हे ग्रह कुंडलीत कमजोर आणि अशुभ स्थितीमध्ये असतील.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

शनीला धीम्या गतीने चालणारा ग्रह मानला जातो. याच्या अशुभ दशेमुळे कर्ज आणि आर्थिक चंचणीचा सामना करावा लागू शकतो.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

राहुला अचानक धन हानी आणि अचानक घटनांशी जोडलं जातं. कुंडलीत राहुची स्थिती बिघडल्यास व्यक्तीच कामकाज ठप्प होतं. त्यामुळे धन हानी होते.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

मंगळ ग्रहाला कर्जकारक मानलं जातं. कुंडलीत मंगळ ग्रह कमजोर झाल्यास माणसाला कर्ज स्थितीचा सामना करावा लागतो.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत बुध आणि बृहस्पती ग्रह कमजोर झाल्यासही माणसाला गरीबीचा सामना करावा लागू शकतो.  

26th March 2025

Created By: Dinanath Parab