गाईला पोळी दिल्याने कोणता ग्रह मजबूत होतो?
5 फेब्रुवारी 2025
ज्योतिषशास्त्रानुसार, गाईला पोळी दिल्याने सर्व ग्रहांचा सकारात्मक प्रभाव होतो, ज्यामुळे जीवनात सुख, समृद्धी शांती नांदते
गाईला नियमित पोळी दिल्याने गुरु ग्रह मजबूत होतो, गुरु ग्रह ज्ञान, समृद्धी आणि भाग्यासाठी लाभकारक समजला जातो
गाईला पोळी दिल्याने चंद्र ग्रह मजबूत होतो, चंद्र ग्रहाला मन, भावना आणि शांतीसाठी लाभकारक समजलं जातं
गाईला पोळी दिल्याने शनि ग्रहाचा दोष शांत होतो, शनि ग्रह कर्म, न्याय आणि शिस्तीसाठी लाभकारक समजलं जातं.
गाईला पोळी दिल्याने राहु-केतूचा नकारात्मक प्रभाव कमी होतो
गाईला पोळी दिल्याने कालसर्प दोष शांत होतो, कालसर्प दोषाच्या शांतीमुळे आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होतं.
गाईला पोळी दिल्याने पितृदोषाला शांती मिळते, पितृदोषाच्या शांतीमुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते
Disclaimer : वरील सर्व माहिती वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार आहे, टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.