करवा चौथचा उपवास कोणी करावा अन् कोणी करू नये?

5 october 2025

Created By: Mayuri Sarjerao

या वर्षी करवा चौथ 10 ऑक्टोबर 2025 रोजी आहे

हे व्रत प्रामुख्याने विवाहित महिला त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी पाळतात

करवा चौथ कोण पाळू शकते आणि कोण नाही? चला जाणून घेऊयात

विवाहित महिला त्यांच्या अखंड सौभाग्यासाठी आणि त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात

ज्या मुली लग्नासाठी ठरलं आहे किंवा ज्या लग्नाच्या वयाच्या आहेत त्या देखील हा व्रत पाळू शकतात

गर्भवती महिलांनी करवा चौथचा उपवास करू नये, कारण तो पाण्याशिवाय पाळला जातो. 

गर्भवती महिलांनी करवा चौथचा उपवास करू नये, कारण तो पाण्याशिवाय पाळला जातो. 

मधुमेह, मूत्रपिंडाचा आजार, हृदयरोग, पोटाशी संबंधित समस्या असलेल्या महिलांनी उपवास नाही केला तरी चालतो

जे शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांनीही करवा चौथचा उपवास पाण्याशिवाय करू नये

जर तुम्हाला मासिक पाळी आली असेल तर तुम्ही उपवास करू शकता, परंतु तुम्ही पूजेमध्ये सहभागी होऊ नये

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)