कोण आहेत 'महावतार नरसिंह'?
30 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
नरसिंह हा भगवान विष्णूंचा एक अवतार मानला जातो
भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला.
'महावतार नरसिंह' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा भारतातील सर्वात मोठा अॅनिमेटेड चित्रपट बनला आहे.
या चित्रपटात भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराचे वर्णन करण्यात आले आहे.
राजा हिरण्यकश्यपू भगवान विष्णूंना आव्हान देतो
मुलगा प्रल्हादाची विष्णूवरील सततची भक्ती पिता-पुत्रात संघर्ष निर्माण करते.
हिरण्यकश्यपूचा पराभव करून प्रल्हादाला वाचवण्यासाठी विष्णूने नरसिंहाचे रूप धारण केले.
दाराच्या मागे कपडे अडकवल्याने घरात काय अडचणी येतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा