पुस्तकामध्ये मोरपंख ठेवल्यामुळे नेमकं काय होतं?

पुस्तकामध्ये मोरपंख ठेवल्यामुळे नेमकं काय होतं?

10th December 2025

Created By: Aarti Borade

पुस्तकात मोरपंख ठेवल्याने मानसिक शांति मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.

मोरपंख हे भगवान श्रीकृष्णांना प्रिय असून, ज्ञानदेवी सरस्वतीचे प्रतीक मानले जाते.

विद्यार्थ्यांच्या पुस्तकात मोरपंख ठेवणे ही जुनी आणि लोकप्रिय मान्यता आहे.

यामुळे देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळून एकाग्रता आणि ध्यान वाढते.

मन स्थिर राहते आणि अभ्यासातील गोष्टी सहज लक्षात राहतात.

विद्यार्थ्यांसाठी हे विशेष शुभ मानले जाते