कृष्ण जन्माष्टमीला पंजिरीचाच प्रसाद का बनवला जातो?

14 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

16 ऑगस्ट, शनिवारी जन्माष्टमी आहे

या दिवशी श्रीकृष्णाला त्यांचे आवडते पदार्थ नैवद्यात केले जातात

जन्माष्टमीच्या दिवशी, बहुतेक घरांमध्ये, श्रीकृष्णाला पंजिरीचा (गव्हाच्या पिठाचा ड्रायफ्रुट्सचा शिरा) प्रसाद अर्पण केला जातो.

पंजिरी ही भगवान श्रीकृष्णाची आवडती गोड पदार्थ आहे असे मानले जाते.

पंजिरी प्रसाद हे आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही भगवान श्रीकृष्णाला श्रीखंडही अर्पण करू शकता. जे शुभ मानले जाते.

लोणी भगवान श्रीकृष्णाचे सर्वात आवडते नैवेद्य आहे. तुम्ही हे श्रीकृष्णाला देखील अर्पण करू शकता